दुकानदार : मी दुकानातली एकेक चप्पल

तुम्हाला दाखवली.

pune crime news, pune youth committed suicide
पुणे: सासरच्या त्रासाला कंटाळून तरूणाची आत्महत्या
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
pune kothrud area fire broke out godown pandal material
कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामाला आग

आता एकसुध्दा दाखवायची

शिल्लक राहिली नाही.

मिनल : त्या समोरच्या डब्यात काय आहे?

दुकानदार : ताई, मेहेरबानी करा

तो माझा जेवणाचा डबा आहे.