मन्या इंटरव्ह्यूसाठी एका सॉफ्टवेअर कंपनीत जातो. मॅनेजर : तुला MS Office माहितेय का? मन्या : जर तुम्ही मला पत्ता दिलात, तर मी तिथे जाईन. सर!