म्हणतात, एकदा आपल्याला कोणी फसवले की,

त्या व्यक्तीकडे परत जायचं नसते.

पण काय करणार, सासुरवाडीला जावेच लागते.