scorecardresearch

हास्यतरंग : घराच्या बाहेर…

Marathi Joke : मन उत्साही…

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

चाळीस पार झाल्यावर कशातचं मन लागत नाही.

घराच्या बाहेर कुठे जावंस वाटतं नाही.

तीस बत्तीसला कुठेही कधीही बाहेर सुटायचो.

कसला थकवा वाटायचा नाही.

मन उत्साही रहायचं.

वीस पंचवीसला तर एकदम टवटवीत…

लाइफमधली मजा काही वेगळीच.

मस्त मजा कसली भीती नाही.

पंचेचाळीस नंतर पुढे काय होईल?

विचार करूनच भीती वाटते.

वयाचं बोलतं नाही आहे मी,

तापमानाबद्दल बोलतोय.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi joke summer high temperature marathi joke daily marathi joke hasa dd

ताज्या बातम्या