एक टेलर बसमध्ये चढतो. त्याला फोन येतो, तो फोन रीसिव्ह करतो आणि बोलतो. तू हात कापून ठेव, गळा मी येऊन कापतो. हे ऐकताच अख्खी बस खाली होते.