हास्यतरंग : तसं नाही सर…

Marathi Joke : लवकर चाललोय…

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद
पप्पू पाच मिनिटांत पेपर देऊन जाऊ लागतो.

शिक्षक : काय रे पप्पू… पेपरमधलं काही येत नाही का?

पप्पू : तसं नाही सर, मला उद्याच्या पेपरचा अभ्यास करायचा आहे, म्हणून लवकर चाललोय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest funny marathi joke teacher and student daily marathi joke latest marathi joke hasa dd 70