हास्यतरंग : भविष्यकाळ सांग…

वाचा भन्नाट मराठी विनोद

गुरुजी : गण्या, मी तुला कानफटीत मारली. ह्याचा भविष्यकाळ सांग बघू.

गण्या : जेवणाच्या सुट्टीत तुमची फटफटी पंक्चर होणार.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest funny marathi joke teacher and student marathi joke latest marathi joke dd 70

ताज्या बातम्या