शिक्षक : तुझं व्याकरण कच्च आहे, म्हणून तुला हे वाक्य दहा वेळा लिहून आणायला सांगितलं होतं. पण, तू तर पाच वेळाच लिहून आणलंस. गंपू : माझं गणितही कच्च आहे.