हास्यतरंग : इडल्या…

Marathi Joke : सांबर अणि चटणी

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

मास्तर : सांगा ५ – ५ = कीती?

सगळी मुलं शांत…

मास्तर : सांग मनोज! समजा तुझ्याकडे ५ इडल्या आहेत आणि तू ५ ही इडल्या खाल्ल्यास,
तर तुझ्याकडे काय उरले?

मनोज : सांबर अणि चटणी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest funny marathi joke teacher and student vender joke latest marathi joke hasa dd