शिक्षक : मी तुम्हाला दोन वाक्य देईन,
तुम्हाला त्यातील वेगळेपण सांगायचं आहे.
१. त्याने भांडी घासली.
२. त्याला भांडी घासावी लागली.
संजू : पहिल्या वाक्यात कर्ता अविवाहीत आहे
आणि दुसऱ्या वाक्यातील कर्ता विवाहीत आहे.
शिक्षक : मी तुम्हाला दोन वाक्य देईन,
तुम्हाला त्यातील वेगळेपण सांगायचं आहे.
१. त्याने भांडी घासली.
२. त्याला भांडी घासावी लागली.
संजू : पहिल्या वाक्यात कर्ता अविवाहीत आहे
आणि दुसऱ्या वाक्यातील कर्ता विवाहीत आहे.
मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.