शिक्षक : चिंटू तू काल शाळेत का नाही आलास?

चिंटू : सर काल मी स्वप्नात अमेरिकेला गेलो होतो.

शिक्षक : ठीक आहे, पिंटू तू का नाही आलास?

सर : मी चिंटूला एअरपोर्टवर सोडायला गेलो होतो.