गुरुजी : एक कोंबडी रोज दोन अंडी देते, तर एक आठवड्यात ती किती अंडी देईल?

गण्या : गुरुजी, बारा.

Marathi Joke
हास्यतरंग : सत्य आणि भ्रम…
Marathi Joke
हास्यतरंग : आंघोळ करून…
Marathi Joke
हास्यतरंग : आहेत का हो?…
Marathi Joke
हास्यतरंग : बायको शांत…

गुरुजी : ते कसं?

गण्या : कारण, रविवारी तिला सुट्टी.