scorecardresearch

हास्यतरंग : एवढे दिवस…

Marathi Joke : शाळेत आला…

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

मास्तर : एवढे दिवस कुठे होतास?

शाळेत आला नाहीस.

गण्या : मास्तर मला ‘बर्ड-फ्लू’ झाला होता.

मास्तर : काहीही सांगू नकोस,

हा आजार पक्षांना होतो.

तुला कसा झाला रे?

गण्या : तुम्ही कुठं मला माणूस म्हणून वागवता?

जेव्हा बघावं तेव्हा मला कोंबडा करून

वर्गाच्या बाहेर उभं करता.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi joke teacher student marathi joke daily marathi joke hasa dd