हास्यतरंग : जोरदार वाऱ्यासह…

Marathi Joke : मुसळधार पाऊस…

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

टीचर : जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय.

याचा भविष्य काळ सांगा.

पिंटु : आता लाईट जातील.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi joke teacher student rain security guard marathi joke daily marathi joke hasa dd

Next Story
हास्यतरंग : प्रेशर कुकर…
फोटो गॅलरी