scorecardresearch

हास्यतरंग : दोन मित्र…

Marathi Joke : गाडीमध्ये…

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

दोन मित्र गाडीमध्ये बॉम्ब फीट करत असतात.

पहिला मित्र : बॉम्ब फीट करत असतांना…

जर तो बोम्ब फुटला, तर तू काय करशील?

दुसरा मित्र : काळजी करू नकोस, माझ्याकडे आणखी एक आहे.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi joke two friends car marathi joke daily marathi joke hasa dd