सोनु : मोनु ‘I am going.’ चा अर्थ काय?

मोनु : मी जातो.

सोनु : अरे, अत्तापर्यंत मी वीस जणांना विचारलं.

सर्वजण जातो असंच म्हणतायत,

उत्तर कोणीच देत नाहिये.