हास्यतरंग : बायकोसोबत भांडण…

Marathi Joke : बचत योजना…

latest marathi jokes
वाचा भन्नाट मराठी विनोद

बंड्या : तू दर शनिवारी बायकोसोबत भांडण करतो आणि सोमवारी तडजोड करतो.

याचा तुला काय फायदा होतो?

नाम्या : ही एक बचत योजना आहे.

ज्यामुळे रविवारच्या फालतू खर्चापासून सुटका होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest funny marathi joke two friends husband wife joke latest marathi joke hasa dd