हास्यतरंग : तिचं लग्न झालं…

वाचा भन्नाट मराठी विनोद

रमेश : हल्ली शायरी बंद?

सुरेश : नाही, जिच्यावर लिहायचो तिचं लग्न झालं.

रमेश : विरहात तर शायरीला अजूनच वजन येतं.

सुरेश : ते ‘वजन’ माप ओलांडून माझ्याच घरी आलंय?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Latest funny marathi joke two friends marathi joke latest marathi joke dd 70

Next Story
संतूर आणि रिनFunny Jokes in Marathi Mummy and papa
ताज्या बातम्या