हल्ली चहाची खूप दुकानं निघाली आहेत. कडक चहामायेचा चहाप्रेमाचा चहाअमृततुल्य चहा मी मित्राला सहज विचारलं, "सगळ्यात चांगला चहा कोणता?" तर तो म्हणाला, "फुकटचा चहा."