रमेश : अरे! माझी बायको लवकर चिडते.
महेश : माझी पण पहिले लवकर चिडायची,
पण आता नाही चिडत.
रमेश : का? तू असं काय केलंस?
महेश : मी म्हणालो…
म्हातारपणात लवकर चिडचिड होते.
तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे…
आजपर्यंत मोठ्या आवाजात बोललेली नाही.
रमेश : अरे! माझी बायको लवकर चिडते.
महेश : माझी पण पहिले लवकर चिडायची,
पण आता नाही चिडत.
रमेश : का? तू असं काय केलंस?
महेश : मी म्हणालो…
म्हातारपणात लवकर चिडचिड होते.
तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे…
आजपर्यंत मोठ्या आवाजात बोललेली नाही.
मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi joke two friends wife funny post marathi joke daily marathi joke hasa dd