रमेश : अरे! माझी बायको लवकर चिडते.

महेश : माझी पण पहिले लवकर चिडायची,

jeev majha guntala fame yogita chavan and saorabh choughule lovestory
‘जीव माझा गुंतला’ मालिकेमुळे पहिली भेट ते लग्न! ‘अशी’ आहे योगिता-सौरभची लव्हस्टोरी, पहिलं कोणी केलं प्रपोज?
majhi tujhi reshimgath fame actress swati deval started new hotel
नवीन हॉटेल व मालिका! ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, राज ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाली…
हास्यतरंग : असा मुलगा…
Madhurani Prabhulkar mother vijaya gokhale reaction twist of aai kuthe kay karte marathi serial
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील नवनवीन ट्विस्ट पाहून मधुराणी प्रभुलकरच्या आईची असते ‘ही’ रिअ‍ॅक्शन, अभिनेत्री म्हणाली…

पण आता नाही चिडत.

रमेश : का? तू असं काय केलंस?

महेश : मी म्हणालो…

म्हातारपणात लवकर चिडचिड होते.

तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे…

आजपर्यंत मोठ्या आवाजात बोललेली नाही.