अण्णा काका भाऊ काकांना विचारतात,

“मी असं ऐकलं तुमचा फोन कुणीतरी चोरला. खरं का?”

भाऊ काका : हो

अण्णा काका : मग त्याचा चार्जर मला द्याल का ?