हास्यतरंग : दोन बायका भांडत…

वाचा भन्नाट मराठी विनोद

marathi joke

दोन बायका एका बसमधे जागेवरून भांडत असतात.

बराच वेळानंतर कंडक्टर येतो आणि म्हणतो, “तुमच्यापैकी जी वयाने मोठी आहे ती या जागेवर बसेल.”

ती एक सीट रिकामीच राहाते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest funny marathi joke two women marathi joke latest marathi joke dd