scorecardresearch

हास्यतरंग : बाई एटीएमच्या बाहेर…

Marathi Joke : थोडी मदत…

Marathi Joke Funny Comedy Laugh
वाचा भन्नाट मराठी विनोद

एक बाई एटीएमच्या बाहेर उभी असते.

जवळच उभा असलेल्या गण्याला म्हणते,

“मला माझा बॅलंस चेक करायचा आहे.

थोडी मदत करशील का?”

गण्या : हो! करतो की, असं म्हणत…

गण्या तिला एक धक्का देतो.

ती बाई धपकन खाली पडते.

गण्या : मावशी, तुमचा बॅलंस खूपच खराब आहे.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi joke woman atm joke marathi joke daily marathi joke hasa dd

ताज्या बातम्या