मॅनेजर : मन्या! मी तुझा सीव्ही बघतोय…

एवढा गॅप का आहे?

मन्या : सर! ते मी दोनदा एंटर प्रेस केलं होतं.

मॅनेजर : याला बाहेर काढा!

मन्या : सर! तुम्ही म्हणत असाल तर,

मी बॅकस्पेस दाबून एडीट करून देतो.