डॉक्टर : जर तू माझ्या औषधामुळे बरा झालास,

तर मला काय गिफ्ट देशील?

Marathi JokeMarathi Joke
हास्यतरंग : माझ्या काळजात…
Marathi Joke
हास्यतरंग : माझी बायको…
Marathi Joke
हास्यतरंग : भयंकर मंदी…
Marathi Joke
हास्यतरंग : नाही भावा!…

पेशंट : साहेब! मी गरीब माणूस आहे.

कबर खोदण्याचं काम करतो.

तुमची फ्रीमध्ये खोदेन.