scorecardresearch

हास्यतरंग : मी परत येईन…

Marathi Joke : हरकत नाही…

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

डॉक्टर : तुमच्या त्रासाचं नेमकं निदान समजत नाहिये.

बहुतेक दारू प्यायल्यामुळे असं होत असावं.

मन्या : डॉक्टर साहेब! हरकत नाही.

जेव्हा तुमची उतरेल, तेव्हा मी परत येईन.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2023 at 09:10 IST