डॉक्टर : तुमच्या आजाराचं नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीये. कदाचित दारू प्यायल्यामुळे हे होत असावं.

पेशंट : हरकत नाही. तुमची उतरल्यानंतर येतो मी परत.