मन्या : डॉक्टर, मी रोज ५० रुपयांचं औषध घेतोय,

पण काही फायदा झाला नाही.

डॉक्टर : आता तू माझ्याकडून ४० रुपयेवालं औषध घे,

त्यामुळे तुला १० रुपयांचा फायदा होईल.