हास्यतरंग : माझं आयुष्य…

Marathi Joke : तुझ्या मनात…

हास्यतरंग : माझं आयुष्य…
वाचा भन्नाट मराठी विनोद

मन्या : डॉक्टर! मला खूप जगायचं आहे.

काही तरी उपाय सुचवा.

डॉक्टर : लग्न कर!

मन्या : यामुळे माझं आयुष्य वाढेल?

डॉक्टर : नाही, तुझ्या मनात जो हा विचार चालू आहे…

तो कायमचा निघून जाईल.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
हास्यतरंग : अंगणात खेळत…
फोटो गॅलरी