मन्या क्रिकेट खेळून घरी येतो…
बाबा : किती रन्स बनवल्यास?
मन्या : ट्रिपल सेंच्युरी व्हायला…
२९९ रन्स बाकी होत्या
आणि मी आऊट झालो.
मन्या क्रिकेट खेळून घरी येतो…
बाबा : किती रन्स बनवल्यास?
मन्या : ट्रिपल सेंच्युरी व्हायला…
२९९ रन्स बाकी होत्या
आणि मी आऊट झालो.
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.