मन्या : बाबा तुम्हाला काळोखाची भीती वाटते का?
बाबा : नाही बाळा.
मन्या : मग तुम्ही गडगडणारे ढग…
कडाडणाऱ्या विजा…
अशा कशाला घाबरता का?
बाबा : अजिबात नाही.
मन्या : म्हणजे तुम्ही आई सोडून कोणालाही घाबरत नाही.
मन्या : बाबा तुम्हाला काळोखाची भीती वाटते का?
बाबा : नाही बाळा.
मन्या : मग तुम्ही गडगडणारे ढग…
कडाडणाऱ्या विजा…
अशा कशाला घाबरता का?
बाबा : अजिबात नाही.
मन्या : म्हणजे तुम्ही आई सोडून कोणालाही घाबरत नाही.
मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.