बाबा (मन्याला) : आज आपल्याला मुलगी पाहायला जायचं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुझा पगार वाढवून सांग.

मुलीचे वडील (मन्याला) : तुमचा पगार किती?

मन्या : तसा माझा पगार महिना दीड कोटी रुपये आहे,

पण कापून आठ हजार मिळतो.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi jokes marathi joke father son funny joke daily marathi joke hasa dd 70
First published on: 30-09-2022 at 12:18 IST