वडील : मन्या काय करतोयस?

मन्या : वाचन चाललं आहे.

Marathi Joke
हास्यतरंग : माझ्या प्रश्नाचे…
Marathi Joke
हास्यतरंग : सत्य आणि भ्रम…
Marathi JokeMarathi Joke
हास्यतरंग : इंग्रजीचं पुस्तक…
हास्यतरंग : असा मुलगा…

वडील : शाब्बास! काय वाचतोयस?

मन्या : तुमच्या होणाऱ्या सुनेचे मेसेजेस…