वडील : मन्या काय करतोयस? मन्या : वाचन चाललं आहे. वडील : शाब्बास! काय वाचतोयस? मन्या : तुमच्या होणाऱ्या सुनेचे मेसेजेस.