वडील : मन्या ५ नंतर कोणता अंक येतो.

मन्या : ६ आणि ७ बाबा

Marathi Joke
हास्यतरंग : लहानपणापासून…
Shivani Baokar And Akash Nalawade Sadhi Mansa New Serial new promo out
Video: शिवानी बावकर-आकाश नलावडेच्या ‘साधी माणसं’ मालिकेचा नवा जबरदस्त प्रोमो समोर, मराठी कलाकार म्हणाले…
Pooja Sawant And Siddesh Chavan Wedding ukhana
“ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात जीवनाची नौका…”, पूजा सावंत आणि सिद्धेशने लग्नानंतर पहिल्यांदाच घेतला खास उखाणा
National science day 2024 quiz
National Science Day 2024 : आज पुन्हा जाऊ शाळेत! विज्ञानाचे ‘हे’ १० प्रश्न सोडवून पाहा

वडील : शाब्बास! मझा मन्या तर खूप हुशार आहे.

आता सांग ६ आणि ७ नंतर काय येतं?

मन्या : ८, ९, १०

वडील : आणि त्या नंतर?

मन्या : नंतर… गुलाम, राणी आणि राजा.