वडील : मन्या ५ नंतर कोणता अंक येतो.

मन्या : ६ आणि ७ बाबा

Aarya Ambekar appreciate Sankarshan Karhade for his skills in niyam va ati lagoo natak
‘नियम व अटी लागू’ नाटक पाहिल्यानंतर आर्या आंबेकरने केलं संकर्षण कऱ्हाडेचे कौतुक; म्हणाली, “तुझ्या लिखाणाने, अभिनयाने…”
Marathi Joke
हास्यतरंग : सत्य आणि भ्रम…
Taapsee pannu first interview after marriage with boyfriend mathias boe
“मला खात्री करून…”, लग्नांतर पहिल्यांदाच तापसी पन्नूने केलेलं विधान चर्चेत
Marathi Joke
हास्यतरंग : सोफ्यावर बसून…

वडील : शाब्बास! मझा मन्या तर खूप हुशार आहे.

आता सांग ६ आणि ७ नंतर काय येतं?

मन्या : ८, ९, १०

वडील : आणि त्या नंतर?

मन्या : नंतर… गुलाम, राणी आणि राजा.