वडील : मन्या ५ नंतर कोणता अंक येतो. मन्या : ६ आणि ७ बाबा वडील : शाब्बास! मझा मन्या तर खूप हुशार आहे. आता सांग ६ आणि ७ नंतर काय येतं? मन्या : ८, ९, १० वडील : आणि त्या नंतर? मन्या : नंतर. गुलाम, राणी आणि राजा.