बाबा : बाळा! तुझी गर्लफ्रेण्ड आहे का?

मन्या : नाही!

Marathi Joke
हास्यतरंग : बायकोला फोन
Marathi Joke
हास्यतरंग : माझ्या प्रश्नाचे…
Marathi Joke
हास्यतरंग : सत्य आणि भ्रम…
Marathi Joke
हास्यतरंग : आंघोळ करून…

बाब : हल्ली तर सगळ्यांची असते.

जरा सोशल बन.

मन्या (लाजत) : तशी एक आहे.

“तेव्हाच प्रत्येक वेळी नापास होतोस.”

असं म्हणत बाबांनी मन्याला चांगलाच हाणला.