scorecardresearch

हास्यतरंग : तुझी बायको…

Marathi Joke : फिरायला…

हास्यतरंग : तुझी बायको…
वाचा भन्नाट मराठी विनोद

मन्या त्याच्या आजीला डॉक्टरकडे घेऊन जातो.

डॉक्टर : तोंड उघडा आजी!

आजी : तुझी बायको रोज संध्याकाळी

शेजारच्या राजूबरोबर फिरायला जाते.

मला यापेक्षा जास्त तोंड उघडायला लावू नकोस.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या