scorecardresearch

हास्यतरंग : हॉटेलात जेवायला…

Marathi Joke : खाऊन झाल्यावर…

हास्यतरंग : हॉटेलात जेवायला…
वाचा भन्नाट मराठी विनोद

मन्या हॉटेलात जेवायला जातो. खाऊन झाल्यावर वेटरला १० रुपये टिप देतो.

वेटर : टिप म्हणून केवळ १० रुपये? हा माझा अपमान आहे.

मन्या : मग काय म्हणणं आहे तुझं.

वेटर : २० रुपये तरी द्या!

मन्या : नाही, मी तुझा दोनदा अपमान नाही करू शकत.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या