हास्यतरंग : तुझ्याशी लग्न…

Marathi Joke : फायदा झाला…

हास्यतरंग : तुझ्याशी लग्न…
वाचा भन्नाट मराठी विनोद

एकदा मन्या आणि त्याची बायको गप्पा मारत असतात.

मन्या : तुझ्याशी लग्न करून मला फायदा झाला आहे.

बायको : कोणता फायदा?

मन्या : माझ्या गुन्हांची शिक्षा मला याच जन्मात मिळाली.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi jokes marathi joke husband and wife funny joke daily marathi joke hasa dd

Next Story
हास्यतरंग : छोटी प्लेट…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी