बायको : कुठे चाललात?
मन्या : मरायला!
बायको : कुठे ही जा, पण स्वेटर घालून जा.
बाहेर थंडी आहे. आजारी पडलात, तर तुमची खैर नाही.
बायको : कुठे चाललात?
मन्या : मरायला!
बायको : कुठे ही जा, पण स्वेटर घालून जा.
बाहेर थंडी आहे. आजारी पडलात, तर तुमची खैर नाही.
मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.