मन्या घराच्या बाहेर बऱ्याच वेळापासून
बायकोची वाट बघत असतो.
मन्या : अगं! आणखी किती उशीर लावणार आहेस?
बायको : कशाला उगाच ओरडताय?
अर्ध्या तासापासून सांगतेय की,
पाच मिनिटांत येते. लक्षात येत नाही का?
मन्या घराच्या बाहेर बऱ्याच वेळापासून
बायकोची वाट बघत असतो.
मन्या : अगं! आणखी किती उशीर लावणार आहेस?
बायको : कशाला उगाच ओरडताय?
अर्ध्या तासापासून सांगतेय की,
पाच मिनिटांत येते. लक्षात येत नाही का?
मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.