मन्या आणि त्याच्या बायकोचं भांडण होतं.
मन्या घरातून निघून जातो…
मन्या (रात्री फोन करतो) :
जेवायला काय बनवलं आहे?
बायको : विष!
मन्या : मी उशिरा येईन,
तू खाऊन झोपून जा.
मन्या आणि त्याच्या बायकोचं भांडण होतं.
मन्या घरातून निघून जातो…
मन्या (रात्री फोन करतो) :
जेवायला काय बनवलं आहे?
बायको : विष!
मन्या : मी उशिरा येईन,
तू खाऊन झोपून जा.
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.