मन्याच्या बायकोची सुंदर मैत्रीण तिला भेटायला येते.
गप्पांच्यादरम्यान मन्या बायकोला बाजुला घेऊन म्हणतो,
“अगं! गॅसवर ठेवलेली डाळ जळतेय.”
बायको मन्याचे मनसुबे ओळखते आणि उत्तर देते…
“डाळ जळली तरी चालेल, पण मी तुमची डाळ शिजू देणार नाही.”

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi jokes marathi joke husband wife friend funny joke daily marathi joke hasa dd