scorecardresearch

हास्यतरंग : फिरायला घेऊन…

Marathi Joke : घ्यायला येईन…

हास्यतरंग : फिरायला घेऊन…
वाचा भन्नाट मराठी विनोद

जन्या : मी तुला आपल्या लग्नाच्या १० व्या वाढदिवसाला

अंदमान-निकोबारला फिरायला घेऊन जाईन.

बायको : खरं! आणि…

२५ व्या वाढदिवसाला काय कराल?

मन्या : तुला घ्यायला येईन.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi jokes marathi joke husband wife funny joke daily marathi joke hasa dd 70