मन्या (फोनवर) : तू खूप सुंदर दिसतेस. बायको : थँक्स! मन्या : एकदम राजकुमारीसारखी! बायको : थँक यू सो मच.! काय करताय तुम्ही? मन्या : काही काम नव्हत, खाली बसलो होतो. म्हटलं थोडी गंमत करावी.