scorecardresearch

हास्यतरंग : खूप भांडत…

Marathi Joke : नवऱ्याच्या अंगावर…

हास्यतरंग : खूप भांडत…
वाचा भन्नाट मराठी विनोद

एकदा नवरा बायको खूप भांडत असतात.

नंतर, बायको लुंगी आणून नवऱ्याच्या अंगावर फेकते.

बायको : बदला लुंगी!

नवरा (घाबरून) : हे तू मराठीत बोललीस की हिंदीत?

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या