हास्यतरंग : समुद्राजवळ…

Marathi Joke : काय फरक…

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

शिक्षक : सीनिअर आणि जुनिअरमध्ये काय फरक आहे?

(मन्या हात वर करतो….)

शिक्षक : शाब्बास मन्या, सांग?

मन्या : जो समुद्राजवळ राहतो तो सीनिअर (sea-near),

आणि जो प्राणिसंग्रहालयाजवळ राहतो तो जुनिअर (zoo-near)

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 11:26 IST
Next Story
हास्यतरंग : एखादी कला…
Exit mobile version